
दुष्काळ यादीतून शिराळा-वाळवा वगळले
बातमी थोडक्यात
दुष्काळ यादीतून शिराळा तालुका व वाळवा गावांचा समावेश रद्द झाल्याने शेतकऱ्यांचा संताप. पीक नुकसान व आर्थिक हानीबाबत आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिला. पावसाअभावी पिकांचे मोठे नुकसान व खर्च वाया जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.