
फडणवीस यांना महाराष्ट्रातील दुष्काळावर १७ मागणीचे पत्र
बातमी थोडक्यात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार यांनी दुष्काळ निवारणासाठी १७ मागण्यांचे पत्र दिले. महाराष्ट्रात पावसाअभावी शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान, पाणीटंचाई, चाराअभावी शेतकरी संकटात सापडला आहे. राज्यात २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दसरा आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ३ दिवसांचे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.