
चिंचवड येथे रोजगार महाकुंभचे उद्घाटन
बातमी थोडक्यात
चिंचवड येथे २९ सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ मेळा आणि राज्यस्तरीय महामेळ्याला रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमात चिंचवडमधील पात्र उमेदवारांना जागेवरच रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. आयोजकांकडून 'जॉब कार्ड' योजना राबविण्यात येणार आहे.