
परभणीतील दुष्काळग्रस्त भागाची तपासणी करणार आदित्य ठाकरे
बातमी थोडक्यात
शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज टाकळी कुंभकर्ण येथील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. या दौऱ्यात परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. ठाकरे आजच जालना जिल्ह्यातील वारफळ येथे पाहणी करणार आहेत.