
हुंड्यासाठी महिलेचा छळ, पतीसह चौघांवर गुन्हा दाखल
बातमी थोडक्यात
हुंड्यासाठी छळ सुरू करून २१ वर्षीय विवाहित महिलेला तिच्या पतीसह सासरच्या लोकांनी शारीरिक व मानसिक छळ केला व मारहाण केली. हुंड्यासाठी टोमणे मारून छळ सुरू केला. महिलेला तिच्या सासरच्या लोकांनी मारहाणीच्या धमकीने ताब्यात ठेवले. यानंतर महिलेने गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास आता अमलादार जाधव करत आहेत.