
लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर विसर्जित
बातमी थोडक्यात
मुंबईतील गणेशोत्सव २५ सप्टेंबरला १० दिवसांनी संपला. त्याच दिवशी सुरू झालेली लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक २६ सप्टेंबरला गिरगाव चौपाटीवर आली. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' अशा घोषणा देत गणपतीला निरोप देण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.