
आदित्य प्रकरणावर राज ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी सदावर्त्यांची मागणी
बातमी थोडक्यात
आदित्य ठाकरे प्रकरणावर राज ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी ताकीद ॲड. गुणरत्न सदावर्त्यांनी दिली असून, ४ ऑक्टोबर रोजी होणारी संयुक्त सभा यशस्वी होणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे. मुंबई बंद, रस्ते बंद असतील तर नागरिकांचे हाल होतील. राज ठाकरे यांचा खरा चेहरा लवकरच उघड करणार असल्याचे सदावर्त्यांनी म्हटले आहे.