
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या भव्य मिरवणुकीला सन्मान
बातमी थोडक्यात
शीतल अग्नि विद्युत दिवे व पुष्पवृष्टीने सजविलेल्या रथातून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला भावपूर्ण निरोप देणारी भव्य मिरवणूक निघाली. बाप्पाच्या दर्शनासाठी हजारो भाविक वाटेवर जमले होते. शनिवारी पहाटे चार वाजता विसर्जन मिरवणूक निघाली.