
दिव्या शिंदेवर मारहाण, खंडणीप्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल
बातमी थोडक्यात
दिव्या शिंदे आणि अन्य आठ जणांनी डॉ. गायकवाड यांच्यावर फोनवरून पाच लाख रुपयांची मागणी केल्यानंतर मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या डॉ. गायकवाड यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे या प्रकरणाचा तपास करत आहेत.