
दुष्काळ ट्रिगर-१ मध्ये धाराशिवचे ८ तालुके
बातमी थोडक्यात
शासनाकडून पीक मोजणी सुरू झाल्याने धाराशिवचे आठ तालुके दुष्काळ ट्रिगर-१ मध्ये आले आहेत. संकटाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांकडून आहे. आर्थिक मदत आणि पाणी टँकर पुढील पाऊल असेल.