
२६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना दिलासा
बातमी थोडक्यात
शेतकऱ्यांच्या शेतांना भेट देऊन अडचणी जाणून घेऊन शासनाने २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. कर्ज आणि वीज बिल माफी तसेच शुल्क माफीच्या माध्यमातून बाधित भागातील शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळाला. येत्या काळात शेतकरी आणि नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी शासनाकडून आवश्यक पावले उचलली जातील.