
महाराष्ट्रात २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर
बातमी थोडक्यात
पावसाच्या कमतरतेमुळे महाराष्ट्र शासनाने निकष क्रमांक १ लागू करून २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. राज्य नियमानुसार दुष्काळ निवारण उपाययोजना सुरू करण्यात येणार असून शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार आहे.