
महाराष्ट्रातील जिल्ह्यासह ८ राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा
बातमी थोडक्यात
मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने महाराष्ट्रातील जिल्ह्यासह आठ राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ओडिशा, छत्तीसगडच्या काही भागात पूर आणि पाणी साचण्याचा धोका वाढला आहे. २५ सप्टेंबर रोजी विदर्भात गडगडाटी वादळासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.