
रायगड किल्ल्यावरील शिव समाधी ८ दिवस अंधारात
बातमी थोडक्यात
रायगड किल्ल्यावरील शिव समाधी स्थळ वीजपुरवठा खंडित झाल्याने आठ दिवस अंधारात होते. वीजपुरवठा खंडित झाल्याची बातमी पसरल्यानंतर पुरातत्व विभागाने हस्तक्षेप केला. हॉटेल मालक आणि शिवभक्तांनी या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली.