
वर्धा येथे १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार
बातमी थोडक्यात
वर्धा येथे एका १९ वर्षीय तरुणीला रेल्वे स्थानकावरून उचलून एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेमुळे वर्धा येथे खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पुढील तपास सुरू आहे.