
एरंडवणे येथे दरोड्याच्या तयारीत पाच जणांना अटक
बातमी थोडक्यात
एरंडवणे येथे दरोड्याच्या तयारीत पाच जणांना अटक करण्यात आली. गणेश मंदिराच्या इमारतीत थांबलेल्या लोकांची गुप्त माहिती पोलीस हवालदार सचिन गायकवाड यांनी दिली. कारवाई दरम्यान धारदार शस्त्रे आणि लाल मिरची पावडर जप्त करण्यात आली.