मोबने शेतफळाच्या घरांची तोडफोड, रहिवाशांना मारहाण
बातमी थोडक्यात
मोहोळ तालुक्यातील शेतफळ येथे जमावाने घरात घुसून तोडफोड केली. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले. थोरात कुटुंब व इतर रहिवाशांना लक्ष्य करण्यात आले. जातीय शिवीगाळ व मारहाणीचे प्रकार घडले. पोलिसांनी ३७ आरोपींसह १०० जणांवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.