
नांदेड गावातून ८२८ समाजकंटकांवर बंदी
बातमी थोडक्यात
नांदेड जिल्ह्यात गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी ८२८ समाजकंटकांना गावात प्रवेश करण्यास जिल्हा पोलिसांनी बंदी घातली आहे. गणेश विसर्जन काळात गावात समाजकंटकांना राहण्यास मनाई करण्यात आली आहे. उल्लंघन केल्यास कारावासाची शिक्षा होऊ शकते.