
बीड ग्रामीण पोलिसांनी गोळीबार प्रकरणात टोळीवर मकोका लावली
बातमी थोडक्यात
इमामपुरा रोडवरील पेट्रोल पंपाजवळ झालेल्या वादातून गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या टोळीवर बीड ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. शेख मोहम्मद साद शेख हारून यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सफवान खानसह आरोपींवर मकोका लावण्यात आला. हिंसाचाराच्या माध्यमातून वर्चस्व गाजवणाऱ्या टोळीवर आता मकोकाची कारवाई होणार आहे.