
जय अंबा गणेश मंडळात बालविवाह थांबविण्याची भाविकांची प्रतिज्ञा
बातमी थोडक्यात
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबाळे यांनी लोक संवाद कार्यक्रमात बालविवाह थांबविण्याची शपथ दिली. स्थानिक कार्यालयांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात जनजागृतीच्या माध्यमातून बालविवाह निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. समुपदेशनातून यावर्षी २२ बालविवाह सोडवले.