
लालबागच्या राजाची शाही विसर्जन मिरवणूक आज
बातमी थोडक्यात
लालबागच्या राजाची शाही विसर्जन मिरवणूक आज दुपारी बारा वाजता गणपतीच्या निरोप आरतीनंतर सुरू होत आहे. गिरगाव चौपाटी येथून गणरायाचे विसर्जन अरबी समुद्रात होणार आहे. मुंबई महापालिका व पोलिसांनी गर्दी व वाहतूक व्यवस्थापनासाठी विशेष व्यवस्था केली आहे.