
रत्नागिरी : ३६ हजार २४७ गणरायांना आज निरोप
बातमी थोडक्यात
अनंत चतुर्दशी उत्सवाच्या बाराव्या दिवशी शुक्रवारी रत्नागिरीतील गणेशभक्त ३६ हजार २४७ गणरायांना निरोप देणार आहेत. विसर्जनस्थळांवर गर्दी होऊ नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मांडवी समुद्रकिनाऱ्यावर गणेश विसर्जनासाठी मोठी गर्दी अपेक्षित आहे.