
बेळगाव विसर्जन मार्ग वाहतुकीसाठी आज बंद
बातमी थोडक्यात
बेळगावमध्ये नरगुंडकर भावे चौकातून विसर्जन मिरवणूक निघणार असल्याने वाहतूक वळवण्यात आली आहे. मिरवणूक श्रीमूर्ती चन्नम्मा सर्कल, काकटेवेस, कॉलेज रोड, पिंपळ कट्टा मार्गे कपिलेश्वर तलावापर्यंत जाणार आहे. पोलीस आयुक्तालयाने पर्यायी मार्ग व पार्किंगची माहिती दिली आहे.