
मोदींचा बारामती दौरा निश्चित
बातमी थोडक्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बारामती दौरा निश्चित झाला असून २४ ऑक्टोबर रोजी विद्याप्रस्थानातील 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन होणार आहे. बारामतीकरांचे लक्ष दौऱ्याच्या नियोजनावर असून विद्याप्रस्थान परिसरात तयारीला वेग आला आहे. मोदी त्याच दिवशी विद्याप्रस्थानातील एआय इन्स्टिट्यूटची पाहणीही करणार आहेत.