
सोलापूर : कंत्राटदारांना १० कोटी रुपये दिले
बातमी थोडक्यात
महापालिका कंत्राटदार संघटनेच्या संप धमकी नंतर मुख्य लेखापाल डॉ. रत्नाराज जावळगेकर यांनी कंत्राटदारांना १० कोटी रुपये दिले. या रकमेमुळे नऊ महिन्यांपासून पैशाची वाट पाहत असलेल्या कंत्राटदारांवरील आर्थिक ताण कमी होणार आहे. उर्वरित १८ कोटी रुपये नियमानुसार दिले जातील.