
एसआयआर प्रकरणात ज्ञानेश कुमार विरोधात महाभियोग प्रस्ताव तयार
बातमी थोडक्यात
एसआयआर प्रकरणात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोग प्रस्तावाची तयारी सुरू आहे. एसआयआर प्रक्रियेवरून निवडणूक आयोगातील मतभेद वाढल्याने कुमार यांच्या विरोधात विरोधकांची आक्रमकता वाढली आहे. कुमार यांना पदावरून हटवण्यासाठी काँग्रेससह विरोधी पक्ष लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही ठिकाणी प्रस्ताव मांडण्यासाठी एकत्र येत आहेत.