
रायगड किल्ल्यातील राजदरबार अंधारात ८ दिवस
बातमी थोडक्यात
रायगड किल्ल्यावरील छत्रपतींचा राजदरबार आणि राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या समाधीला हॅलोजनच्या दिवे बंद पडल्याने आठ ते दहा दिवस अंधारात आहे. राज्यातील स्थानिक शिवभक्त आणि शिवभक्त संघटनांनी तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे. इंजिनियर दिगे यांनी वस्तुस्थिती आमच्यासमोर स्पष्ट केली आहे.