
आरोग्यमंत्र्यांचा दावा, विरोधकांचे मोबाईलवर चॅट
बातमी थोडक्यात
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी विरोधकांचे आमदार आणि नेते यांचे मोबाईलवर चॅट असल्याचा दावा केला असून ते चॅट सार्वजनिक करणार असल्याचे सांगितले. एका कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत विरोधी आघाडी आणि काँग्रेसच्या 'सेव्ह गोवा' यात्रेबाबत माहिती दिली. राणे यांनी सांगितले की, गोव्यातील केवळ 14 लाख चौरस मीटर जमीन प्रादेशिक योजना 2021 अंतर्गत रूपांतरित करण्यात आली आहे.