
मुख्यालयाजवळ ५२ झाडांची बेकायदेशीर तोडणी, 'आप'चा निषेध
बातमी थोडक्यात
मुख्यालयाजवळ एका खाजगी बांधकाम प्रकल्पासाठी ५२ जुनी झाडे बेकायदेशीरपणे तोडल्याचा 'आप'च्या युवा शाखेचा आरोप. 'आप'च्या कार्यकर्त्यांनी एका पालिका अधिकाऱ्याला 'ट्री ऑफ मनी' भेट दिली आणि कठोर कारवाई तसेच एनओसी रद्द करण्याची मागणी केली. अधिकाऱ्यांनी झाडांची आकडेवारी फिरवून तोडणी करण्यास मदत केल्याचा आरोप आहे.