
संभाजीनगर मधील गणपती विसर्जन मार्गाची महापालिकेची तपासणी
बातमी थोडक्यात
महापालिका व पोलिसांनी गणपती विसर्जनाच्या मुख्य मार्गाची तपासणी केली. मार्गावर अडथळे येऊ नयेत यासाठी स्वच्छता, प्रकाश व्यवस्था व वाहतूक नियमन याला प्राधान्य देण्यात आले. केबल, कचरा काढणे, पाण्याच्या वाल्व्हवर झाकण बसविण्याचे निर्देश देण्यात आले.