
शहराला १८ टाक्यांमधून ३-४ दिवसांनी पाणी मिळते
बातमी थोडक्यात
शहराला आता नवीन योजनेअंतर्गत १८ टाक्यांमधून दर तीन ते चार दिवसांनी पाणी मिळते. पूर्वी सहा दिवस पाण्यासाठी वाट पाहणाऱ्या अनेक भागांना आता दिलासा मिळतो आहे. JeeVPPR द्वारे २० हजार नळ जोडणी देण्याचे उद्दिष्ट आहे.