
चांदवड मार्केट जवळच्या गणेश उत्सवाच्या मिरवणुकीसाठी महापालिकेने ३ मार्ग निश्चित केले
बातमी थोडक्यात
चांदवड मार्केट, पालीके जवळच्या गणेश उत्सवाच्या मिरवणुकीसाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तीन मुख्य मार्ग निश्चित केले आहेत. सर्व विसर्जन मार्गावरील रस्ते दुरुस्ती व देखभाल कामे तातडीने पूर्ण केली जातील. प्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम विसर्जन तलाव व संकलन केंद्र उभारण्यात येणार आहेत.