
बँक संप : पाच दिवस कामकाज ठप्प
बातमी थोडक्यात
२८ ते ३० सप्टेंबर या दरम्यान बँक कर्मचाऱ्यांचा संप, पाच दिवस सेवा बंद संपामुळे ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे, कारण या दिवशी मोठे व्यवहार ठप्प होतील. एटीएम, मोबाईल बँकिंग यांसारख्या डिजिटल सेवा सुरू राहतील.