
मराठवाड्यातील धरणातून केवळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा दुष्काळामुळे
बातमी थोडक्यात
मराठवाड्यात दुष्काळामुळे गंभीर पाणीटंचाई, धरणातून केवळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा लातूरमध्ये सर्वाधिक ५० टक्के पावसाची कमतरता, २४६ टँकरद्वारे पाणीपुरवठा दुष्काळ अंदाज सुरू झाल्याने मांजरा धरणातील शिल्लक साठ्याबाबत चिंता वाढली