डोंगरले मुलीच्या हत्येचा निकाल ३० सप्टेंबर रोजी
बातमी थोडक्यात
१६ नोव्हेंबर २०२५ रोजी डोंगरले येथे एका चार वर्षांच्या मुलीची हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे मालेगाव तालुका आणि नाशिक जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणाचा निकाल ३ सप्टेंबर २०२६ रोजी दिला जाणार असून २१ सप्टेंबर रोजी अंतिम युक्तिवाद संपला आहे. मालेगाव येथील न्यायाधीश के. जी. पालेदेवारांच्या कोर्टात ॲड. उज्ज्वल निकम हे या प्रकरणाचे कामकाज पाहत आहेत.