
आर्किटेक्चरल ट्रेनिंग संपन्न पुण्यात
बातमी थोडक्यात
'कनेक्ट द डिस्कनेक्ट: इंडस्ट्री रिस्पॉन्सिव्ह आर्किटेक्चरल एज्युकेशन' या विषयावरील पाच दिवसीय ऑनलाईन शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप झाला. डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि सीओए-टीआरसी यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात एआय आणि कॉम्प्युटेशनल डिझाइन यांसारख्या समकालीन विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. सरस्वती वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अनेक व्यावसायिकांनी या कार्यक्रमाचे समन्वय साधले.