
पुणे विद्यापीठ: वाय-फाय बंद झाल्याने चौकशीची मागणी
बातमी थोडक्यात
इंटरनेटच्या पायाभूत सुविधांवर भरपूर खर्च करूनही वाय-फाय पूर्णपणे बंद झाल्याने पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पगार आणि व्हीआयपी सुविधा मिळणाऱ्या निष्क्रिय आयटी सेलवर टीका होत आहे. निधीच्या गैरवापाराची चौकशी करून आयटी सेलवर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.