
कवठे येमाईत 60 किलो गांजा जप्त; स्कॉर्पिओसह 52 वर्षीय आरोपीला अटक
बातमी थोडक्यात
पोलीस ठाणे हवालदार तुषार पांढरे यांच्या गुप्त माहितीच्या आधारे पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलिसांनी कारवाई करत एका 52 वर्षीय व्यक्तीला त्याच्या घरापासुन 60 किलो गांजा जप्त करुन अटक केली. शिरूर तालुक्यातील अमली पदार्थांच्या विरोधात पोलीस कारवाई करत असल्याची खूण या कारवाईतून दिसून येते.