पर्जन्यअभावी शहावाडीतील पिके सुकून जात आहेत
बातमी थोडक्यात
अचानक पर्जन्यअभावी शहावाडी तालुक्यातील मलारा शेतातील पिके सुकून जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. भात पिवळा पडत असून बाजरी व वराईची रोपे सुकून जात आहेत. पुढील ४८ तासात पाऊस न आल्यास आर्थिक नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.