
पुण्यातील दहा वर्षांच्या मुलीचे गणेश गीत व्हायरल
बातमी थोडक्यात
पुण्यात दहा वर्षांच्या स्वर-भाग्य या मुलीने 'माझा बाप्पा किट्टी गॉड' या नावाने गणेश चतुर्थीच्या निमित्ताने एक नवीन गणेश गीत गायले. स्वरोपसाना ग्लोबल म्युझिक अकादमी आणि 'गीत फुलोरा' या संस्थेने तयार केलेले हे गीत पुण्यात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सध्या हे गीत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.