
दात घासताना गिळला ब्रश, छत्रपती संभाजीनगरमध्ये एंडोस्कोपीने वाचवला माणूस
बातमी थोडक्यात
एका ग्रामीण भागातील ३५ वर्षीय व्यक्तीने सोमवारी दात घासताना संपूर्ण ब्रश गिळला. या घटनेमुळे रुग्णाला व त्याच्या कुटुंबीयांना खूप त्रास झाला, त्यामुळे त्याला मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावे लागले. यशस्वी उपचारानंतर रुग्ण व त्याचे कुटुंबीय घरी रवाना झाले.