प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. कोण काय सांगतंय ते पाहा.

रायगडचा किल्ला ८ दिवस अंधारात

स्रोत: Pudhari

बातमी थोडक्यात

हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडचा किल्ला आठ दिवसांपासून अंधारात आहे. छत्रपती शिवछत्रपतींची समाधी आणि राजदरबारही आठ ते दहा दिवसांपासून अंधारात आहे. समाधीवर तैनात असलेल्या पोलिसांना अंधारातच ड्युटी करावी लागते.

NEWXAndroid आणि iPhone वर मोफत. NEWX मध्ये उघडा