नाशिक तलाठी निलंबनाला स्थगिती
बातमी थोडक्यात
इगतपुरीत तीन तलाठ्यांच्या निलंबनाला जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिली. निलंबनाच्या आदेशाविरोधात तलाठी संघाचे नियम-काम आंदोलन मिटले. समितीच्या चर्चेनंतर तलाठी व मंडळ कार्यालयातील कामकाज सुरु झाले.