
बेळगाव : सावगाव जवळ निर्जंतुकीकरण मोहीम
बातमी थोडक्यात
सावगाव जवळ तीन केंद्र उभारण्याच्या सरकारी सूचनांनुसार बेवारस कुत्र्यांचे निर्जंतुकीकरण करण्याचा महापालिकेचा विचार आहे. हिरेबागेवाडी जवळच्या प्रतिकाराच्या पार्श्वभूमीवर रहिवाशांकडून याला विरोध होण्याची शक्यता आहे. बुधवार रोजी जागेची पाहणी होणार असून आजच महापालिका, पेटा आणि प्राणी कल्याण मंडळाची बैठक झाली आहे.