
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा सुनावणी २३ सप्टेंबर रोजी
बातमी थोडक्यात
मुंबईत झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीनंतर सर्वोच्च न्यायालयात दावा क्रमांक १०५ दाखल झाल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर सुनावणी बुधवार, २३ सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे. यापूर्वी ९, १६ आणि १७ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावण्या रद्द झाल्याने सीमावासीयांचे लक्ष लागले आहे. बुधवारला सुनावणी झाली नाही तर पुढील दोन दिवसातही ती होऊ शकते.