प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. कोण काय सांगतंय ते पाहा.

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीला सुरुवात

स्रोत: Pudhari

बातमी थोडक्यात

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालक पदांच्या निवडणुकीसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने वेळापत्रक मंजूर केल्याने निवडणुकीला सुरुवात झाली आहे. सांगली जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. २१ ऑक्टोबर रोजी अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार आहे.

NEWXAndroid आणि iPhone वर मोफत. NEWX मध्ये उघडा