
चक्रीवादळाचा विशाखापट्टणमवर निशाणा, महाराष्ट्रालाही धोका
बातमी थोडक्यात
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर होत असून २१ ते २६ सप्टेंबर दरम्यान अहिल्यानागरासह महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. २३ सप्टेंबर रोजी विशाखापट्टणमवर चक्रीवादळाचा तडाखा बसणार असून २६ तारखेपर्यंत ते महाराष्ट्रासह छत्तीसगढकडे सरकणार आहे. पावसाने खरीप पिकांना साथ देणार नाही, रब्बी हंगामाला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.