
देविका दफ्तरदारने 'सहाल'चे पोस्टर लाँच केले
बातमी थोडक्यात
देविका दफ्तरदारने ९ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'सहाल' चित्रपटाचे पोस्टर लाँच केले. के. स्वामिनी फिल्म प्रोडक्शन निर्मित या चित्रपटात ती 'आई'ची भूमिका साकारत आहे. सिद्धेश मुकुंद खुपेकर मुख्य भूमिकेत पदार्पण करत आहे.