
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी शुल्कमाफीची मागणी आमदार सतीश चव्हाण यांची
बातमी थोडक्यात
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना व कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आर्थिक परिस्थितीचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. अनेक विद्यार्थी शिक्षणाचा खर्च करू शकत नाहीत. त्यामुळे आमदार चव्हाण यांनी दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची फी माफ करण्यासाठी सरकारने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.