
राज्यात दुष्काळ निवारणासाठी समिती स्थापन
बातमी थोडक्यात
कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळ उपाययोजनांची रूपरेषा मांडली, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन. राज्यातील बहुतांश भागात पिके सुकून गेल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. क्षेत्रीय अहवालावर निर्णय घेतले जाणार असून कॅबिनेटमध्ये वरिष्ठ पातळीवर कार्यवाही केली जाणार आहे.